सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झाडाचा जमिनीच्या वर आलेला, फांद्याच्या खालचा भाग.
उदाहरणे : बाभळीचे खोड बैलगाडीची चाके बनवण्यासाठी वापरतात.
समानार्थी : खोड, बुंधा, सोट
वृक्ष का वह नीचे वाला भाग जिसमें डालियाँ नहीं होतीं।
A slender or elongated structure that supports a plant or fungus or a plant part or plant organ.
अर्थ : जनावरास बांधण्यासाठी जमिनीत गाडलेले लाकूड.
उदाहरणे : शेतकर्याने काम संपल्यावर बैलांना खुंट्याला बांधले.
समानार्थी : खुंटा, दांडके, मेख
पशु, खेमे आदि की रस्सी आदि बाँधने के लिए गड़ी मोटी, बड़ी लकड़ी आदि।
A long (usually round) rod of wood or metal or plastic.
अर्थ : झाड कापल्यावर खाली राहिलेला भाग.
उदाहरणे : माझ्या पायात खुंट बोचले.
पौधे की कटी वह सूखी डंठल जिसकी जड़ भूमि में लगी हो।
The base part of a tree that remains standing after the tree has been felled.
स्थापित करा
खुंट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. khunt samanarthi shabd in Marathi.